काही आठवणी...
♥ ♥ काही आठवणी ♥ ♥
काही आठवणी अशा असतात
ज्या कधी विसरायच्या नसतात.......
रबराने त्या खोड़ता येत नाहीत
कारण हाताने त्या लिहिलेल्या असतात.......
जन्मभर राहतात त्या एका कोपरयात
सुख- दू:खात सांगड़ घालतात.........
परत त्या तशा कधी घडणार नसतात
म्हणुन तर त्या आठवणी असतात........
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
No comments:
Post a Comment